Gabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली
पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!
Jan 19, 2023, 08:58 PM ISTGabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर
2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे.
Jan 19, 2023, 07:30 PM ISTIND vs NZ : विराटने रणजी खेळावी, फॉर्ममध्ये असणाऱ्या कोहलीला रवी शास्त्रींचा सल्ला!
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी खेळण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री यांनी कोहलीला रणजी क्रिकेट (Ranji Cricket) खेळण्याचा सल्ला दिल्याने याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Jan 19, 2023, 03:58 PM ISTRajat Patidar Ind vs Nz: श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळालेला रजत पाटीदार आहे तरी कोण?
IND vs NZ Who is Rajat Patidar: श्रेयस अय्यर जखमी झाल्याने भारताला मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला असून रजत पाटीदारला श्रेयसची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं असून पाटीदारने यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामिगिरी केली आहे.
Jan 18, 2023, 12:46 PM ISTन्यूझीलंडच्या गोटात भातीचं वातावरण, श्रेयसच्या जागी 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!
भारत आणि न्यूझीलंड सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. फॉर्ममध्ये असलेला खेळाडू श्रेयस अय्यर वनडे मालिकेमधून बाहेर झाला आहे.
Jan 17, 2023, 09:01 PM ISTहर तरफ तेरा जलवा! वेस्टइंडिजच्या या 18 वर्षांच्या महिला क्रिकेटरच्या सौंदर्याने सर्वांनाच लावलंय 'वेड'
दक्षिण आफ्रिकेत सध्या एकोणीस वर्षांखालील मुलींचा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप सुरु आहे, पण सामन्याबरोबरच या महिला खेळाडूच्या सौंदर्यांने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 17, 2023, 08:17 PM ISTICC Test Rankings: सब गोलमाल है! टीम इंडिया बनली नंबर 1, पण...; 'त्या' दीड तासात नेमकं घडलं तरी काय?
टीम इंडियाच्या चाहत्यांनी नंबर 1 आल्यावर सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. इतंकच नाही तर सोशल मीडियावर याची चर्चा देखील झाली.
Jan 17, 2023, 08:16 PM ISTTeam India: टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी आणखी काय करायला हवं? रणजीत करतोय तुफान खेळी
टी20 सामन्यातील कामगिरीच्या जोरावर सुर्यकुमार यादवची भारतीय कसोटी सामन्यात निवड होते, मग रणजी स्पर्धेत गेली वर्ष सर्वाधिक धावा करुनही या खेळाडूकडे दुर्लक्ष का?
Jan 17, 2023, 06:03 PM ISTकसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 नाहीच, ICC च्या चुकीमुळे संभ्रम
ICC ची वेबसाईट गंडली अन् टीम इंडिया नंबर 1 बनली, पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?
Jan 17, 2023, 04:51 PM ISTTeam India: तो पुन्हा आलाय... निवृत्तीनंतर मैदानात परतला भारताचा 'हा' खेळाडू!
Indian Cricket Team: सध्या हा खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळत आहे. या खेळाडूने (robin uthappa) मैदानावर दमदार पुनरागमन करताना झंझावाती खेळी केली आहे, त्यामुळे त्याच्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.
Jan 16, 2023, 11:41 PM ISTRishabh Pant : अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने ट्विट करून आपली पहिली प्रतिक्रिया मांडली आहे.
Jan 16, 2023, 07:35 PM ISTIND vs NZ :BCCI ने 'ती' चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री
India vs New Zealand 2023 : नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत या खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला मॅच विनर खेळाडूची कमतरता जाणवत होती. ही चूक आता बीसीसीआयने (BCCI)न्य़ूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सुधारली आहे.
Jan 16, 2023, 07:00 PM ISTIND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं 'सिक्रेट मिशन'
India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109 गुण आहेत. तर...
Jan 16, 2023, 05:12 PM ISTपोलीस FIR मध्ये समोर आली विराट-धोनीच्या लेकींची नावं; प्रकरण चक्रावून सोडेल
Swati Maliwal File FIR: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ कमेंट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Jan 16, 2023, 03:58 PM ISTश्रीलंका मालिकेबरोबरच या भारतीय खेळाडूची कारकिर्दही संपली? निवृत्ती शिवाय पर्याय नाही
2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे, अशात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे, या दिग्गज खेळाडूसमोर युवा खेळाडूचं आव्हान असणार आहे.
Jan 16, 2023, 01:36 PM IST