IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Dec 21, 2024, 03:37 PM IST