tcs

ठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू

ठाण्यातील हिरानंदानी भागातील पाटलीपाडा इथं टीसीएस कंपनीचं बांधकामाचं सुरू असताना कोसळलं.

Dec 23, 2016, 05:55 PM IST

टीसीएसचे हंगामी अध्यक्ष म्हणून इशहात हुसेन

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अर्थात टीसीएसचे हंगामी अध्यक्ष म्हणून इशहात हुसेन यांची निवड करण्यात आली आहे. सायरस मिस्त्रींच्या राजीनाम्यानंतर रिकामी असलेली ही जागा कोण घेणार, याबाबत उत्सुकता होती. 

Nov 10, 2016, 12:17 PM IST

टीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?

'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय. 

Apr 19, 2016, 02:06 PM IST

मोदींची सौदीतल्या महिला कॉल सेंटरला भेट

मोदींची सौदीतल्या महिला कॉल सेंटरला भेट

Apr 3, 2016, 07:30 PM IST

TCS कंपनी ठरली जगातील सर्वात पावरफूल आयटी ब्रँड

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही आज आयटी सर्व्हिस देणारी जगातील सर्वात पावरफूल कंपनी ठरली असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. 

Feb 3, 2016, 09:53 PM IST

अमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा!

जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

 

Jan 14, 2016, 02:28 PM IST

'टीसीएस'ला यंदाच्या वर्षात ६० हजार अधिक कर्मचाऱ्यांची गरज

देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी 'टीसीएस'नं यंदाच्या वित्तीय वर्षात तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांची नवीन भरती करणार आहे. ही माहिती मंगळवारी कंपनीकड़ून देण्यात आलीय. 

Jul 1, 2015, 12:25 PM IST

'टीसीएस'कडून कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी बोनस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी रूपयांचा एक रकमी बोनस द्यायचं ठरवलं आहे. कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला लिस्टेड होऊन १० वर्ष झाले आहेत.

Apr 16, 2015, 05:43 PM IST

10 पैकी 7 युवकांची ऑनलाईन शॉपिंगला पसंती

सध्या सगळीकडचं सोशल मिडियाची क्रेझ दिसून येतंय. यामध्ये विद्यार्थीही मागे राहिले नाहीत.

Jun 12, 2014, 10:20 PM IST

टीसीएस देणार २५,००० लोकांना नोकरी!

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेस’ (टीसीएस) यंदा २५,००० लोकांना नोकरी देणार आहे. फेब्रुवारीपर्यंत कॅम्पस सिलेक्शनद्वारे या उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. कंपनीच्यावतीनं हे सांगण्यात आलंय.

Nov 22, 2013, 11:14 AM IST

पासपोर्ट मिळणार ३ दिवसांत!

देशातली सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट कंपनी असणाऱ्या टाटा कंसल्टंसीने विदेश मंत्रालयाच्या साथीने दिल्लीमध्ये आवेदन आणि निर्गमसेवा केंद्र सुरू केलं आहे. टीसीएसद्वारे चालवल्या जाणाऱ्या या केंद्रावर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यास केवळ तीन दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो.

Feb 23, 2012, 06:33 PM IST