मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला
Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
Oct 29, 2023, 10:21 AM ISTमुंबईकर प्रवाशांच्या खिशाला आता कात्री, टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीची शक्यता
Auto Rickshaw-Taxi fare in Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षातून प्रवास करणे आता महागणार आहे.
Jun 1, 2022, 07:57 AM IST