tauktae cyclone

CM Uddhav Thackeray Meet with Home minister Amit shah on Tauktae Cyclone PT3M25S

मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक

CM Uddhav Thackeray Meet with Home minister Amit shah on Tauktae Cyclone

May 16, 2021, 04:05 PM IST

Tauktae चक्रीवादळ या वेगाने असे पुढे सरकणार, जास्त तडाखा कोकणला बसण्याची शक्यता

Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. 

May 15, 2021, 03:00 PM IST

Tauktae Cyclone: महाराष्ट्रासह 'या' राज्यांना चक्रीवादळाचा धोका

हवामान विभागाने येत्या 24 तासांत चक्रीवादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

May 14, 2021, 06:22 PM IST

सिंधुदुर्ग आणि महाड-पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात 

May 14, 2021, 06:05 PM IST