याकूबच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर नजर ठेवा : रॉय
१९९३च्या मुंबई हल्ल्याचा दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर नजर ठेवण्याची गरज आहे. भविष्यात त्यातले काही जण दहशतवाद घडवून आणू शकतात, असे ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे.
Jul 31, 2015, 06:52 PM IST