भारतात पेट्रोलपंप बंद होणार, ई-कारची मागणी वाढणार
भारतात पेट्रोलपंप बंद होणार, ई-कारची मागणी वाढणार
Jul 23, 2019, 06:55 PM ISTइलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...
XT व्हेरिएन्टमध्ये या फिचर्सशिवाय अलॉय व्हिल्स आणि इलेक्ट्रिक आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर्सही देण्यात आलेत
Jun 27, 2019, 05:17 PM ISTमुंबई | टाटा आणि किर्लोस्कर यांच्यात जुळणार रेशीमगाठी
मुंबई | टाटा आणि किर्लोस्कर यांच्यात जुळणार रेशीमगाठी
Tata And Kirloskar In New Upcomming Realtions
...जेव्हा टाटा, अंबानींच्या घरात पाण्याचा तुटवडा जाणवतो!
मागील दोन महिने ३०-४०% चं पाणीपुरवठा होत आहे
Oct 13, 2018, 03:39 PM ISTइंधनानंतर आता वीज दरवाढीचा शॉक
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे.
Sep 12, 2018, 10:58 PM ISTटाटाची आणखी एक कार बंद होणार
टाटा कंपनीनं तीन महिन्यांमध्ये त्यांची तिसरी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 11, 2018, 08:25 PM ISTरतन टाटांनी दुःख बोलून दाखवले... म्हणाले असं काही...
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित भाषणात म्हटले की पुन्हा टाटा मोटर्सला या व्यापाराची प्रमुख कंपनी बनविण्यासाठी योजना तयार करा. गेल्या चार पाच वर्षात या समूहाच्या कंपनीतील बाजारातील भागिदारी कमी होत आहे. हा देश या कंपनीला एक अयस्वी कंपनी म्हणून पाहतो तर मला दुःख होते. ते पुण्यात बोलत होते.
Apr 2, 2018, 09:21 PM ISTरतन टाटांनी दुःख बोलून दाखवले... म्हणाले असं काही...
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी सोमवारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित भाषणात म्हटले की पुन्हा टाटा मोटर्सला या व्यापाराची प्रमुख कंपनी बनविण्यासाठी योजना तयार करा. गेल्या चार पाच वर्षात या समूहाच्या कंपनीतील बाजारातील भागिदारी कमी होत आहे. हा देश या कंपनीला एक अयस्वी कंपनी म्हणून पाहतो तर मला दुःख होते. ते पुण्यात बोलत होते.
Apr 2, 2018, 09:21 PM ISTटाटाची 'HSX' या एसयूव्ही कॉन्सेप्टची कार लॉन्च
आजकाल कार मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलीटी व्हेईकलचा जमाना आहे.
Feb 9, 2018, 04:54 PM ISTटेलिकॉम क्षेत्रात मोठे डील, टाटा टेलिकॉम उद्योग अंबानींकडे?
आयडीया आणि व्होडाफोनच्या एकत्रिकरणानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठे डील होण्याची शक्यता आहे. टाटांचा तोट्यातील टेलिकॉम उद्योग विकत घेण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे.
Aug 4, 2017, 08:31 AM ISTटाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
Jun 22, 2017, 02:29 PM ISTटाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी एअर इंडियाचा वाढता तोटा लक्षात घेता, सरकारनं ही विमान कंपनी विकण्याची तयारी सुरू केलीय. त्याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडियामधली हिस्सेदारी विकत घेण्यासाठी टाटा समूह पुढे आलाय.
Jun 22, 2017, 01:03 PM ISTआता, भारतात बनणार आधुनिक लढाऊ विमानं!
टाटा समूह आणि अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टीन यांच्यात झालेल्या नव्या करारानुसार जगातली सर्वात आधुनिक लढाऊ विमानं म्हणून प्रसिद्ध अशी F16 विमानं येत्या काही वर्षात भारतात तयार होणार आहेत.
Jun 20, 2017, 01:48 PM ISTटाटा-डोकोमोचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय
टाटा सन्स आणि जपानी टेलीकॉम कंपनी डोकोमो यांच्यात निर्माण झालेला वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय झालाय.
Mar 1, 2017, 12:15 AM IST