छोट्या फॅमिलीची पहिली फॅमिली कार, किंमत मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये!
घराबाहेर एक कार असावी असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं. पण वाढती महागाई, खर्च यामुळे ते शक्य नसतं.तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल तर तुमच्यासाठी 6 बेस्ट पर्याय आम्ही देत आहोत. ज्याची किंमत 4 लाखांपासून सुरु होते.मारुती स्विफ्ट फोर्थ जनरेशन मॉडेल लीटरमागे 25 किमीचे मायलेज देते. याची किंमत 6.49 लाख इतकी आहे. टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह सीएनजीमध्येही येते. याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. याची किंमत 6.12 लाख इतकी आहे.हुंडईने आपल्या छोट्या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलंय. यात सीएनजी व्हेरिएंटदेखील आहे. याची किंमत 5.92 लाख रुपये आहे.टाटा टियॅगोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले. याची किंमत 5.56 लाख रुपये आहे.मारुती वॅगनार 1.0 लीटर पेट्रोल आणि 1.2 लीटर सीएनजीसह येते. याची किंमत 5.54 लाख रुपये इतकी आहे. मारुती ऑल्टोमध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्याय आहे. याची किंमत 3.99 लाख रुपये आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM ISTTata Punch CNG चे दर इतके कमी की, पाहून लगेच बुक कराल ही कार
Tata Punch CNG: आपल्या कुटुंबाला घेऊन एखाद्या ठिकाणी मनसोक्त फिरता येईल अशी एखादी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आताच खरेदी करा ही कार
Aug 4, 2023, 03:50 PM IST
Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या
Dec 20, 2022, 07:22 PM ISTTATA Punch चं सीएनजी व्हर्जन येणार! 26 किमी मायलेजसह इतकी किंमत असणार
TATA Motors टाटा पंच सीएनजी लवकरच लाँच करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही कंपनीची चौथी सीएनजी कार असणार आहे. जाणून घ्या काय असेल किंमत आणि मायलेज
Nov 24, 2022, 07:51 PM IST