tata bisleri deal

जिंकलस पोरी! रतन टाटांची ₹7000 ची ऑफर नाकारत पाणी विकून 'तिनं' वर्षभरात कमवले ₹2300 कोटी

Business News : कोण आहे ही मुलगी? भारतीय व्यवसाय क्षेत्रात नवी उंची गाठणारी ही मुलगी आहे तरी कोण? तिनं का नाकारलेली रतन टाटा यांची ऑफर?

 

Dec 26, 2024, 04:21 PM IST

Bisleri कडून TATA ला बाय बाय! आता कंपनीची कमान जयंती चौहान यांच्या हाती

Jayanti Chauhan to lead Bisleri : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी खरेदी करण्याची चर्चा बंद झाली आहे. 

Mar 20, 2023, 02:51 PM IST

पाच लाखांना विकत घेतलेली कंपनी ते इतक्या कोटींची वार्षिक उलाढाल; सामान्यांपर्यंत पोहोचलेली Bisleri भारतात कशी आली?

Tata Bisleri Deal : बिस्लेरीला पुढील स्तरावर नेण्यासाठी उत्तराधिकारी नसल्यामुळे रमेश चौहान यांनी कंपनी विकण्याचे ठरवले आहे. पण इटलीची ही कंपनी भारतात कशी आली?

Nov 27, 2022, 04:22 PM IST