tara sutaria confirmed breakup with her boyfriend

Kartik Aaryan सोबत नाव जोडताच तारा सुतारियाने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपवर केला शिक्कामोर्तब

नुकतीच तारा सुतारिया आणि आधार जैन यांच्या नात्यालाही वेगळं वळण लागलं असून दोघंही वेगळं झाल्याची बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्य. मात्र दोघांनीही याबाबत मौन बाळगलं होतं.

Nov 7, 2023, 02:04 PM IST