tanushree dutta

नाना पाटेकर यांना अटक करा, तनुश्री दत्ताची मागणी

अभिनेता नाना पाटेकर प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मुंबई पोलिसांना नवं पत्र पाठवले आहे. 

Oct 13, 2018, 10:28 PM IST

लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे 'हाऊसफुल्ल 4' मधून नानांचा पत्ता कट?

जाणून घ्या नेमकं असं झालं तरी काय....

Oct 13, 2018, 08:50 AM IST

#METOO : नाना पाटेकर गुन्हा, पोलिसांचे सावधगिरीचं पाऊल

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर नाना पाटेकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलंल आहे.

Oct 11, 2018, 08:19 PM IST

तनुश्री-नाना वादात महिला काॅंग्रेसची उडी, तात्काळ अटकेची मागणी

 या प्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलेलं दिसतयं. 

Oct 11, 2018, 12:27 PM IST

मोठी बातमी! नाना पाटेकरांसह चौघांवर गुन्हा दाखल

तनुश्री बुरखा परिधान करून पोलीस ठाण्यात आली होती.

Oct 11, 2018, 06:52 AM IST

नाना पाटेकरविरुद्ध पोलीस स्टेशनला बुरखा घालून आलेली ही तरुणी कोण?

अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनला आली होती.

Oct 10, 2018, 08:56 PM IST

तनुश्री-नाना पाटेकर आरोपांवर, मकरंद अनासपुरे स्पष्ट म्हणाले...

अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर, या प्रकणावर नाना पाटेकर यांनी अर्ध्या मिनिटाचं स्पष्टीकरण दिलं. 

Oct 9, 2018, 08:36 PM IST

नाना पाटेकरांची पत्रकार परिषद अर्ध्या मिनिटात आटोपली

मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे

Oct 8, 2018, 04:05 PM IST

Nana-Tanushree Controversy: नानांची पत्रकार परिषद रद्द, पुढील तारीख...

 ती जे काही सांगतेय ते खोटं 

Oct 8, 2018, 01:21 PM IST

'हा' अभिनेताही तनुश्रीच्याच बाजूने?

आरोप- प्रत्यारोपांच्या या प्रकरणावर आता आणखी एक प्रतिक्रिया

Oct 8, 2018, 10:18 AM IST

...म्हणून खिलाडी कुमारची पोलिसांत धाव

का आली त्याच्यावर ही वेळ....?

Oct 8, 2018, 09:29 AM IST

आता अन्नू कपूर तनुश्रीला काय म्हणाले...?

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. 

Oct 7, 2018, 02:59 PM IST

'या' चित्रपट निर्मात्यांना आवरा, म्हणे तेव्हा तनुश्रीची मासिक पाळी सुरु होती म्हणून...

 नुसत्या स्पर्श करण्यानेही तिने इतका मोठा वाद निर्माण केला.

Oct 7, 2018, 01:01 PM IST

VIDEO : तनुश्रीच्या आरोपांवर नाना म्हणतात, आता जे....

वारंवार विचारले जाणारे तेच प्रश्न पाहता मी....

Oct 7, 2018, 11:42 AM IST