रायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!
रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.
Dec 21, 2017, 08:44 PM ISTतामिळनाडू । जयललिता यांचा पहिला स्मृतीदिन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 02:40 PM ISTजेव्हा घरात हत्ती शिरतो...
फक्त मानवच प्राण्यांच्या निवासस्थानांवर अतिक्रमण करत नाही तर आता चक्क प्राणी देखील आपल्या निवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे.
Dec 5, 2017, 09:37 AM ISTतामिळनाडू, केरळात चक्रीवादळात १२ जणांचा मृत्यू, अलर्ट जारी
तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले.
Dec 2, 2017, 11:06 AM ISTओखी चक्रीवादळाचं उग्र रुप, केरळमध्ये ७ जणांचा बळी
तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Dec 1, 2017, 11:36 PM ISTअरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)
भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.
Nov 13, 2017, 06:00 PM ISTचेन्नई | कमल हसन लवकरच राजकारणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 07:33 PM IST‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य
साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.
Nov 7, 2017, 11:24 AM ISTबॅनरवर जिवंत व्यक्तीच्या फोटोवर कोर्टाची बंदी
तामिळनाडू राज्यातील बॅनर्स, फ्लेक्स बोर्ड्स आणि साइनबोर्ड्सवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असा आदेश मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव यांना दिला आहे.
Oct 25, 2017, 09:10 PM ISTकमल हसन यांनी राजकारण प्रवेशावर दिले हे खास उत्तर
'अभिनेते ' कालांतराने 'नेते' होणं ही काही आजकाल आश्चर्याची बाब राहिली नाही. अनेक कलाकार मंडळी 'नेते'पदही सहज निभावतात.
Sep 26, 2017, 05:03 PM ISTमोदींना मिळणार आणखी एक मित्र, AIADMKचे भाजपसोबत युतीचे संकेत
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरली.
Sep 18, 2017, 07:15 PM ISTमला वाचवा...ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्या मुलाची मदतीसाठी विनवणी
भारतात अनेक मुले ब्ले व्हेल गेमची शिकार ठरलेत. या ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात आणखी एक चेन्नईतील १२ वर्षीय मुलगा अडकलाय. या जाळ्यातून सुटका करावी अशी विनवणी तो करतोय.
Sep 2, 2017, 07:06 PM IST'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
Sep 1, 2017, 02:21 PM ISTजयललितांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार आहे. जयललितांच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी होणार आहे. मद्रास हायकोर्टने एका रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Aug 17, 2017, 07:08 PM ISTहातचलाखी करुन ATMमधून ८५ लाख लुटणाऱ्या टोळीला अटक
तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.
Jul 27, 2017, 03:33 PM IST