tamilnadu government

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

Jul 24, 2023, 01:50 PM IST

'नयनतारा-विघ्नेश यांनी सरोगसीचा कायदा.... '; ऐन दिवाळीत तामिळनाडू सरकारनं दिला मोठा निर्णय

या पॅनेलच्या म्हणण्यानुसार या दोघांनी कुठलाच कायदा मोडलेला नाही. मात्र, सरोगसी करणाऱ्या रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. नयनतारा-विघ्नेश भारताबाहेर असल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी तो आजतागायत बोलू शकला नसल्याची माहितीही टीमने दिली.

Oct 27, 2022, 12:27 PM IST

राजीव गांधी हत्येप्रकरणी मोठा निर्णय, दोषी एजी पेरारीवलनच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 

May 18, 2022, 12:37 PM IST

TATA आणखी एक कंपनी घेणार विकत, लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

टाटा लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत

Oct 8, 2021, 09:53 PM IST

Covid-19 : 'या' राज्यातील सरकारने कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविले

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

May 8, 2020, 03:11 PM IST

तमिळनाडू सरकार वाटणार सॅनिटरी नॅपकीन्स

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील सात लाख मुली आणि महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्याच्या योजनेला प्रारंभ केला.

Mar 29, 2012, 07:09 PM IST