taimur

पंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण

सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहे. या भेटी मागचं कारण काय? तसेच सोशल मीडियाला भुरळ घातलेल्या तैमुरने पंतप्रधान मोदी यांना देखील आपली दखल घ्यायला लावली. ते कारण काय? 

Dec 11, 2024, 05:17 PM IST

VIDEO : पापाराझींवर का चिडला करीनाचा मुलगा जेह! नेटकरी म्हणाले, 'कॅमेरामनचीच चूक...'

Kareena Kapoor's Son Jeh : करीना कपूरच्या धाकट्या मुलाच्या कृत्यानंतर नेटकरी का करतायत त्याचं कौतुक? 

Oct 5, 2024, 04:34 PM IST

तैमूरला कोणता चित्रपट दाखवशील? करिनाने सैफऐवजी घेतलं शाहिदच्या 'या' चित्रपटाचं नाव

Kareena Kapoor Wants To Show Taimur Shahid Kapoor This Movie: करिना कपूरला एका फिल्म फेस्टीव्हलदरम्यान तैमुरला कोणता चित्रपट दाखवशील असा प्रश्न विचारण्यात आला.

Sep 21, 2024, 02:35 PM IST

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : तैमूर आणि जेहची पेडियाट्रिक नर्सच्या पगाराची चर्चा रंगली...

Aug 9, 2024, 12:53 PM IST

करीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा

Kareena Kapoor Khan on Taimur : करीना कपूर खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात तैमूर कोणत्या गोष्टीची तक्रार करतो याविषयी खुलासा केला आहे. 

May 6, 2024, 01:16 PM IST

सैफकडे 5 हजार कोटींची संपत्ती, पण मुलांना एक रुपयाही मिळणार नाही

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लोकप्रिय असून त्याचं कुटुंब हे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसतात. त्यात सैफ अली खानची मुलं तर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. सैफ अली खानची मुलं खूप लग्झरीअस आयुष्य जगताना दिसतात. सैफ अली खान हा पतौडी कुटुंबाचा भाग असून तो 10 वा नवाब आहे. तर सैफ अली खानकडे 5 हजार कोटींची संपत्ती असून त्यातला एकही रुपया त्याच्या मुलांना मिळणार नाही आहे. 

Aug 31, 2023, 05:19 PM IST

'आदिपुरुष'वरुन रान पेटलं असताना सैफ अली खान कुटुंबासह करतोय धमाल-मस्ती; पाहा PHOTOS

'आदिपुरुष' चित्रपटात सैफ अली खानने रावणाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटावरुन रान पेटलं असतानाच सैफ अली खान मात्र कुटुंबासह लंडनमध्ये वेळ घालवत आहे. 

 

Jun 24, 2023, 05:05 PM IST

Ritesh Deshmukh च्या लेकाच्या वाढदिवसाला जमलं बॉलीवूड ; तैमूरची खास हजेरी

Ritesh Deshmukh Son Riaan Birthday: गिफ्ट, केक, डान्स, पार्टीचा धूम या सोहळ्यात होताच परंतु अगदी साधेपणानंही हा वाढदिवस साजरा झाला. 'विंटर कार्निव्हल' अशी या बर्थडे पार्टीची थीम होती अशी माहिती कळते.

Nov 27, 2022, 12:04 PM IST

बाबो...! सिनेमापेक्षा करिनाच्या ड्रेसचं बजेट जास्त; कोट्यवधींचा ड्रेस पाहून तुम्हीही चक्रावून जाल

करीना कपूरने तिच्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडला भूरळ पाडली. ती तिच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 

Nov 7, 2022, 09:03 PM IST

तैमूर खानने 'त्या' मुलाला मारला जोरदार ठोसा, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Taekwondo Competition : सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी आपल्या मित्रांना धू-धू धुतलं. 

Oct 17, 2022, 12:49 PM IST

सगळं व्यवस्थित असताना अचानक करीना कपूर का झाली ट्रोल?

 तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Oct 16, 2022, 07:29 PM IST

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन... तैमूरही झाला खूश

सैफ अली खान आणि करीना कपूरने सोशल मीडियावर फोटो केला शेअर

 

Oct 1, 2022, 08:44 PM IST

'मुलाचं नाव राम नाही ठेवू शकत...' Saif Ali Khan चा 'तो' व्हिडीओ व्हायरल

सैफचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 28, 2022, 10:22 AM IST

काहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या

काही लोकांचे डोळे हे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. याशिवाय असे ही क्वचित लोक आहेत. ज्यांच्या डोळ्यांचा रंग हा हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो. 

Aug 12, 2022, 10:11 PM IST