tabu

सलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा

Salman Khan Hum Saath Saath Hain case : 'हम साथ साथ है' मधील अभिनेत्यानंच सलमान खान आणि इतर कलाकारांच्या अटकेविषयी सांगितला संपूर्ण किस्सा

Apr 1, 2024, 12:25 PM IST

गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला

Crew Box Office Collection Day 2 : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या क्रू या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Mar 31, 2024, 10:52 AM IST

'चोली टाइट बांध लें ताकि... '; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल

The Crew :  करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बूच्या 'द क्रू' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Feb 2, 2024, 12:56 PM IST

जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी

Jackie Shroff Tabu : जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांची जोडी कधी मोठ्या पडद्यावर का नाही दिसली? अखेर सगळ्या चाहत्यांच्या प्रश्नाचं कारण आलं समोर...

Feb 1, 2024, 11:50 AM IST

शो मस्ट गो ऑन; ब्रेकनंतर 'या' अभिनेत्रींनी केलं जोरदार कमबॅक...

Actress who did their comeback after Break: अनेकदा चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या करिअर ब्रेकची किंवा ब्रेकअपची. परंतु यातूनही पुढे जाऊन हे समजते की आयुष्यातील त्या वळणावर येऊनही त्या आपल्या आयुष्यात प्रचंड पुढे गेल्या आहेत आणि आपल्या आयुष्यात फार चांगलं कामंही करत आहेत.  

Nov 13, 2023, 08:03 PM IST

Tabu पेक्षा जास्त चर्चेत 'Khufiya' ची 'ही' अभिनेत्री, 'जब वी मेट'मधील चिमुकलीचा बोल्ड अवतार

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिक्सवर नुकताच रिलीज झालेला चित्रपट खुफियाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री तब्बूपेक्षा या चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. 

Oct 10, 2023, 11:10 PM IST

वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री तब्बूनं वाढवलं इंटरनेटचं तापमान

Tabu Deep Neck Dress Photos: अभिनेत्री तब्बू ही कायमच तिच्या उत्कृष्ट अभिनसाठी चर्चेत असते. सध्या तिच्या फोटोंची बरीच चर्चा रंगलेली आहे. तिनं इन्टाग्रामवरून आपले हॉट फोटोज शेअर केले आहेत ज्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. 

Jun 13, 2023, 10:33 PM IST

Crime : अजय देवगनचा 'भोला' पाहिला आणि पतीने पत्नीला धू धू धुतला... कारण हैराण करणारं

पत्नी आपल्या पतीबरोबर अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपट संपल्यानंतर पती-पत्नी घरी आले आणि पतीने पत्नीला जबर मारहाण केली. इतकंच नाही जीवे मारण्याची धमकीही दिली.

Apr 11, 2023, 10:39 PM IST

51 वर्षीय तब्बूने 26 वर्षीय अभिनेत्यासोबत दिला अतिशय बोल्ड सीन; दार बंद करून एकट्यातच पाहा वेब सिरीज

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने बॉलिवूडला (Bollywood) आत्तापर्यंत एका पेक्षा एक सिनेमा दिले आहेत. आत्ता पर्यंत अभिनेत्रीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे

Apr 10, 2023, 07:13 PM IST

Bholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या 'भोला'नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई

Bholaa Box Office Collection Day 1 : 'भोला' (Bholaa) चित्रपट काल रामनवमीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्या दोघांच्या अभिनयानं आणि अजयच्या दिग्दर्शननं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

Mar 31, 2023, 12:13 PM IST

Viral Photo : या दोन लहान मुली आहेत बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री

Bollywood Actress Viral Childhood Photo:  सोशल मीडियावर दोन लहान बहिणींचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणाऱ्या दोन लहान मुली आहेत बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. फराह नाज (Farah Naaz) आणि तब्बू (Tabu) अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत.

Mar 2, 2023, 08:48 PM IST

'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses मुस्लीम कुटुंबात जन्मल्या पण हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी

'या' सुप्रसिद्ध Bollywood Actresses नी हिंदू नावानं मिळवली प्रसिद्धी, पण जन्मल्या मात्र मुस्लिम कुटुंबात 

 

Dec 2, 2022, 04:37 PM IST

Drishyam 2 Box Office Collection Day 6 : 'दृश्यम 2' चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, लवकरच करणार 100 कोटींचा आकडा पार

Drishyam 2 Box Office Collection Day 6 या चित्रपटात अजय देवगणसोबत, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Nov 24, 2022, 12:20 PM IST

तब्बूनं अविवाहीत असण्यासाठी 'या' अभिनेत्याला धरलं जबाबदार, म्हणाली "लहानपणापासून तो..."

"मी आजही अविवाहीत आहे, कारण...", अभिनेत्री तब्बूनं केला धक्कादायक खुलासा

 

Nov 22, 2022, 02:09 PM IST

Drishyam 2 Collection Day 3 : 'ब्रह्मास्त्र' नंतर 'दृश्यम 2' बदलणार बॉलिवूडचं भविष्य!

Drishyam 2 Box Office Collection Day 3: अजय देवगण चा चित्रपट Drishyam 2 चित्रपट प्रदर्शनानंतर करतोय बक्कळ कमाई, आता पर्यंत कमावले इतके कोटी 

Nov 21, 2022, 10:43 AM IST