सलमान, अजयसोबतच्या नि:स्वार्थ नात्याविषयी तब्बू काय म्हणाली ऐकलं का?
ते दोघं माझ्यासाठी...
May 15, 2019, 09:04 AM ISTकाजोलच्या 'रूक रूक रूक' गाण्यावर तब्बूची अशी प्रतिक्रिया
काय म्हणाली तब्बू
Sep 26, 2018, 03:43 PM ISTसलमान खान जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली
काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय. त्यामुळे आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Apr 7, 2018, 09:46 AM ISTसलमान खानच्या अडचणीत वाढ, मुक्काम सोमवारपर्यंत !
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज सलमानखानत्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र राजस्थानच्या नायिक व्यवस्थेत मोठे बदल झालेत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली करण्यात आलेय. आता नव्याने जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Apr 7, 2018, 07:19 AM ISTसलमानला पाच वर्षांची शिक्षा, बिश्नोई समाजाने केलं निर्णयाचं स्वागत
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एक मोठा झटका दिला आहे.
Apr 5, 2018, 02:33 PM ISTसलमान खानला ५ वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये रवानगी
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Apr 5, 2018, 02:17 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमान खान निकालाच्यावेळी झाला भावुक
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.
Apr 5, 2018, 01:06 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणी या बॉलिवूड स्टारना मोठा दिलासा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय.त्यामुळे सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत. दरम्यान, सलमान खानचे सहआरोपी असणार बॉलिवूड स्टार यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टांगती तलवार आता संपली आहे.
Apr 5, 2018, 12:21 PM ISTसलमान खानला किती वर्षांची शिक्षा होणार?
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरलाय. सलमानसाठी जोधपूर न्यायालयाचा हा धक्कादायक निकाल आहे. सलमानला १ ते ६ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहेत.
Apr 5, 2018, 12:01 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : जोधपुर विमानतळावर तब्बूची काढली छेड
20 वर्षानंतर चर्चेत असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात आज महत्वाचा निर्णय होणार आहे. सलमान खानसोबत इतर 5 कलाकार आज जोधपुर कोर्टात उपस्थित राहणार आहे. यावेळी अभिनेत्री तब्बू देखील जोधपुर एअरपोर्टवर पोहोचली. तेव्हा तिच्या छेडछाडीला सामोरे जावे लागले.
Apr 5, 2018, 10:28 AM ISTकाळवीट शिकार : समलानचा फैसला थोड्याच वेळात
अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे
Apr 5, 2018, 08:46 AM ISTतब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते.
Jan 24, 2018, 09:37 PM IST‘या’ अभिनेत्यामुळे तब्बू अजूनही अविवाहीत!
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसामुळे आणि ‘गोलमाल अगेन’ या सिनेमामुळे तिच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चाही होत आहे.
Nov 4, 2017, 03:33 PM IST८ वर्षांनी आलेला या अभिनेत्रीचा पहिला सिनेमाही ठरला फ्लॉप
४ नोव्हेंबर १९७१ रोजी जन्मलेल्या तब्बूचे पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असे आहे.
Nov 4, 2017, 09:00 AM IST'हे' आहे तब्बूच्या चिरतरुण सौंदर्याचे रहस्य!
४५ वर्षांची बॉलिवूड अभिनेत्री तब्बू अजूनही तितकीच सुंदर आणि तरुण दिसते. तिच्या या चिरतरुण सौंदर्याचे रहस्य तिने स्वतः सांगितले आहे.
Oct 14, 2017, 09:05 PM IST