taarak mehta ka ooltah chashmah sonu

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील सोनू अडकली विवाहबंधनात, दोघेही झाले भावूक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम झील मेहताने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल.

Jan 1, 2025, 12:41 PM IST

'तारक मेहता...'मधील सोनूने मोडला शोचा करार? निर्माते कायदेशीर नोटीस पाठवण्याच्या तयारीत

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. निर्माते लवकरच अभिनेत्री पलक सिधवानीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.  काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

Sep 14, 2024, 07:37 PM IST

VIDEO : 'तारक मेहता...' ची सोनू झाली देसी गर्ल, अभिनेत्रीच्या डान्सवर चाहते फिदा

Sonu Aka Palak Sindhwani dance : सोनूनं केलेल्या डान्सवर चाहते घायाळ... व्हिडीओवर केल्या भन्नाट कमेंट 

Dec 1, 2023, 12:13 PM IST

'Taarak Mehta...' मधील भिडेच्या मुलीचा बिकिनी फोटोशूटनंतर नवा अवतार

प्रेक्षकांनी ही मुले लहानपणापासून मोठी झालेली या मालिकेत पाहिली आहेत.

Oct 22, 2021, 01:26 PM IST

'तारक मेहता...' मधील भिडेच्या मुलीची चर्चा, व्हिडिओ व्हायरल

तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील जेठालाल, दया बेन सह बालकलाकार देखील चांगलेच चर्चेत असतात.

Aug 1, 2021, 06:20 PM IST