taapsee pannu husband

शुभमंगल सावधान! 10 वर्षांच्या डेटींगनंतर तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात, पहिला व्हिडीओ आला समोर

आता तापसीच्या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती नववधूप्रमाणे नटल्याचे दिसत आहे. 

Apr 3, 2024, 07:09 PM IST

तापसीनं आयुष्यात प्रेमाच्या रंगांचा बहर; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर उदयपूरमध्ये उरकलं लग्न!

Did Taapsee Pannu marries Mathias Boe : तापसी पन्नूनं गुपचुप उदयपुरमध्ये उरकलं लग्न! 

Mar 25, 2024, 02:46 PM IST

अभिनेत्री तापसी पन्नू टीम इंडियाच्या कोचसोबत राजस्थानमध्ये बांधणार लग्नगाठ?

तापसी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे आत्तापर्यंत तापसीने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तापसी नेहमीच तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

Feb 28, 2024, 11:54 AM IST

'एकदा कॅमेरा तुमच्याकडे फिरवा त्यानंतर...', Taapsee Pannu कोणावर एवढी संतापली, VIRAL VIDEO

माझ्याशी नीट बोलायचं...  Taapsee Pannu कोणावर संतापली, पाहा VIRAL VIDEO 

 

Aug 9, 2022, 12:21 PM IST

मुलगा नाही तर चक्क मुलगी तापसी पन्नूच्या प्रेमात, खुद्द अभिनेत्रीने सांगितली 'ती' घटना

'त्या' मुलीच्या प्रेमाचा स्वीकार करत तापसी म्हणाली...

 

Jul 12, 2022, 04:24 PM IST