t20i cricketer of the year 2023

सूर्यकुमार यादवच टी20 चा बादशहा, आयसीसीने सलग दुसऱ्या वर्षी दिला 'हा' मानाचा पुरस्कार

Suryakumar Yadav: सर्वोत्तम टी20, सर्वोत्तम वन डे आणि कसोटी संघाची घोषणा केल्यानतंर आयसीसीने 'टी20 क्रिकेटर ऑफ द इअर' पुरस्काराची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे.

Jan 24, 2024, 04:12 PM IST