t20 world cup 2021 0

ICC टूर्नामेंट्समध्ये भारत-पाक एकाच ग्रुपमध्ये का असतात?

आता प्रश्न असा आहे की, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवलं जातं?

Jan 24, 2022, 12:11 PM IST

ICC ने निवडला सर्वोत्तम T20 संघ, किती भारतीय खेळाडूंचा समावेश?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी अजूनही महागात  

Jan 19, 2022, 07:35 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया घाबरली होती! इन्झमाम उल हकनं डिवचलं

सामना संपून महिना उलटल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया सुरुच आहेत

Nov 26, 2021, 10:56 PM IST

टी 20 वर्ल्ड कप 2021 ची सेमीफायनल गाजवणाऱ्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत, म्हणाला..

एबी डिविलियर्सनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीनं ज्याने गाजवलं....असा आणखी एक लवकरच घेणार संन्यास

Nov 20, 2021, 03:37 PM IST

India vs New Zealand T20 : रोहित शर्मासाठी खास सामना, नावावर होणार 'हा' मोठा विक्रम

कर्णधार झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर जमा होणार विक्रम

Nov 17, 2021, 06:26 PM IST

T 20 World Cup मध्ये पाकिस्तान पराभूत, या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Nov 16, 2021, 08:52 PM IST

भारतात 2 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी, तर पाकिस्तानला लॉटरी, आयसीसीचा मेगाप्लॅन

आयसीसीने 2024 ते 2031 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc World Cup) आणि यजमान देशाच्या नावाची घोषणा केली आहे. 

 

Nov 16, 2021, 08:08 PM IST

5 कोटी रुपये किंमतीच्या जप्त घड्याळांवर हार्दिक पांड्या याची पहिली प्रतिक्रीया

Hardik Pandya Watches : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडून जप्त केलेल्या घड्याळांबाबत त्यांने स्पष्टीकरण दिले आहे.  

Nov 16, 2021, 11:14 AM IST

T20 WC: न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत सुटला तर....?

 न्यूझीलंडच्या टीमसाठी मॅच ड्रॉ झाली तर रिझल्ट काय असू शकतो हा प्रश्न आहे.

Nov 14, 2021, 03:03 PM IST

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भारत-पाकसारखी टक्कर का?

न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्डकप 2021ची फायनल खूप खास असेल.

Nov 14, 2021, 10:39 AM IST

वर्ल्ड कप फायनलमध्ये 6 वर्षानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार, किवी इतिहास बदलणार?

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया उद्या (14 नोव्हेंबर) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (T 20 World Cup 2021) भिडणार आहेत. 

Nov 13, 2021, 09:26 PM IST

फायनल सामन्याचे अंपायर्स झाले 'फायनल'; या भारतीय अंपायरचा समावेश

 T20 वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मोठ्या सामन्यासाठी अंपायर्सचीही घोषणा करण्यात आली आहे. 

Nov 13, 2021, 01:44 PM IST

ICC T-20 World cup Final : न्यूझीलंड संघ हा इतिहास बदलणार का?

T20 world cup अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रविवारी होणा-या या सामन्याकडे किवी संघ इतिहास बदलू शकतो की नाही याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

Nov 12, 2021, 11:10 PM IST

डेव्हिड वॉर्नरच्या त्या सिक्सवरुन गौतम गंभीर संतापला, म्हणाला...., पाहा व्हीडिओ

मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) टाकलेल्या दोन टप्पा चेंडूवर वॉर्नरने (David Warner) क्रीझच्या बाहेर येऊन सिक्स मारला. 

Nov 12, 2021, 10:46 PM IST