t20 world cup 202

SCOOP SHOT बाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा, म्हणाला; "मी नेहमी..."

टी 20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. असं असलं तरी भारताच्या आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) चर्चा होत आहे.

Nov 7, 2022, 08:56 PM IST

"ब्युटी विद ब्रेन"; भारतीय संघासोबत दिसणारी ही महिला आहे तरी कोण?

भारतीय संघाच्या 16 सदस्यीय बॅकरूम कर्मचार्‍यांसह फक्त 1 महिला कर्मचारी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे.

Oct 16, 2022, 10:19 AM IST