t20 international

टीम इंडिया पहिल्यांदा 'या' देशाविरूद्ध खेळणार टी-20 सिरीज; पाहा कसं आहे शेड्यूल!

India vs Afghanistan: गुरुवारपासून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 सिरीज खेळायची आहे. यानंतर टीम इंडिया अशा एका देशाशी टी-20 सिरीज खेळणार आहे, ज्या टीमसोबत आतापर्यंत एकदाही टी-20 सिरीज खेळली नाही. 

Nov 22, 2023, 07:03 AM IST

Sunil Gavaskar: विराट आणि रोहितचं टी-ट्वेंटी करियर संपलंय का? सुनिल गावस्कर स्पष्टच म्हणाले...

IND vs NZ:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-ट्वेंटी (T20) मालिका. विराट कोहली आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-ट्वेंटी मालिकेत संधी देण्यात आली नाही. 

Jan 17, 2023, 03:15 PM IST

IND vs NZ: जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड तुटणार, तिसऱ्या T20 मध्ये भुवनेश्वर आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे नजरा

IND vs NZ 3rd T20: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेचा भाग नसला तरी त्याचा मोठा विक्रम या सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. नेपियरमध्ये तिसऱ्या टी20 साठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.

Nov 22, 2022, 11:07 AM IST

IND vs NZ T20: वादळी शतकानंतर हिटमॅनचा 'हा' मोठा रेकॉर्ड मोडण्यासाठी सुर्या सज्ज!

Suryakumar Yadav T20 Century: यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत. 

 

Nov 22, 2022, 01:36 AM IST

Asia Cup 2022 : रोहित शर्माचा T-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर मोठा रेकॉर्ड जमा

Aug 31, 2022, 09:07 PM IST

बाबर आझमचं T20 तलं अव्वल स्थान धोक्यात, Team India च्या स्टार खेळाडूची नजर

रोहित, विराट नव्हे तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज बाबर आझमला टाकणार मागे

Aug 6, 2022, 12:13 PM IST

IND vs SA T20I Series : धोनीचा लाडका रोहितच्या मित्राचा बाजार उठवणार?

आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेकडे (India vs South Africa) लागून राहिलंय.

 

Jun 3, 2022, 06:19 PM IST

ICC T20 Raking मध्ये Team India अव्वल, या संघाला टाकलं मागे

भारतीय संघ टी20 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाने चांगली कामगिरी करत न्यूझीलंड आणि नंतर वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला आहे.

Feb 21, 2022, 05:17 PM IST

दुसऱ्या टी सामन्यात रोहित शर्मा आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी देणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. कॅप्टन रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी या गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी देणार का?

Nov 19, 2021, 04:48 PM IST

IND VS END : विराट कोहली रचणार नवा रेकॉर्ड, फक्त 72 रन दूर

टी-20 सीरीजमध्ये 72 धावा करताच विराट कोहली इतिहास रचणार आहे.

Mar 9, 2021, 10:34 PM IST