लहान मुलांमध्ये पसरतोय धोकादायक व्हायरसची साथ, 'ही' लक्षणे दिसल्यास काळजी घ्या
Measles Disease : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमधून नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे असे नव नवीन व्हेरिएंटमुळे जग तणावाखाली आहे. त्यातच आता कोरोनापेक्षा भयंकर आजार लहान मुलांमध्ये पसरत आहे.
Jan 14, 2024, 01:24 PM ISTMeasles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक
Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय.
Dec 4, 2022, 11:25 AM ISTMeasles Outbreak : राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक, कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतोय
Measles Outbreak in Maharashtra: करोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे. (Measles Outbreak)
Nov 30, 2022, 08:55 AM ISTMeasles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू
Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला.
Nov 27, 2022, 08:33 AM ISTMeasles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर
Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)
Nov 22, 2022, 10:39 AM ISTMeasles Outbreak in Mumbai : लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण? 2 संशयित रुग्ण आढळले!
Measles Outbreak in Mumbai : मुंबईच्या (Mumbai) एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिककडे नोंद करण्यात आलीये.
Nov 21, 2022, 05:18 PM ISTHealth News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी
Health News : कोरोनाचं (Corona) संकट अद्यापही कमी झालेलं नसताना आणखी एका संकटानं राज्यात डोकं वर काढलं आहे. मुंबई (Mumbai) शहरावर हे सावट जास्त वेगानं फोफावताना दिसत आहे.
Nov 21, 2022, 12:50 PM ISTमुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी! 'ह्या' भयानक आजाराचे थैमान; वाढत्या रुग्णसंख्येमुळे...
Measles Outbreak in Mumbai: कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.
Nov 12, 2022, 07:01 PM ISTसावधान ! गोवरपासून तुमच्या मुलांना सांभाळा, 3 बालकांच्या मृत्यूचा संशय
मुंबईत गोवरची साथ आलीय, विशेषत लहान मुलं या साथीला बळी पडतायत. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा
Nov 11, 2022, 09:58 PM IST