swept away

नको ते धाडस केलं, जीवावर बेतलं; पुलावरून कार वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल

बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. पुलावरून पाणी जात असताना कार नेण्याचं धाडस ड्रायव्हरनं केलं. पण, त्याचं हे धाडस गाडीतील प्रवाशांच्या जीवावर बेतलंय..

Jul 14, 2022, 09:23 AM IST

नदीत मैत्रिणीसोबत उडी मारली,ती बाहेर आली...पण तो...

तो नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दुसऱ्या दिवशी ३ किमी अंतरावर त्याचा मृतदेह सापडला, ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Aug 6, 2017, 08:01 PM IST

पिकनिक पडली महागात... चार तरुण धबधब्यात वाहून गेले!

मध्यप्रदेशच्या रिवा जिल्ह्यात पिकनिकला गेलेले चार तरुण धबधब्यात वाहून गेल्याची घठना घडलीय. 

Jul 7, 2016, 01:06 PM IST

समुद्रात बुडणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा या मच्छिमाराने वाचवला जीव

पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजचे काल १८ विद्यार्थी समुद्रात बुडाले ज्यामध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मुरुड समुद्रकिनारच्या सहलीत घडलेल्या दुर्देवी घटनेदरम्यान एका  मच्छिमाराने ४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.

Feb 2, 2016, 09:21 PM IST