समुद्रात बुडणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा या मच्छिमाराने वाचवला जीव

पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजचे काल १८ विद्यार्थी समुद्रात बुडाले ज्यामध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मुरुड समुद्रकिनारच्या सहलीत घडलेल्या दुर्देवी घटनेदरम्यान एका  मच्छिमाराने ४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.

Updated: Feb 2, 2016, 09:21 PM IST
समुद्रात बुडणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा या मच्छिमाराने वाचवला जीव title=

रायगड : पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजचे काल १८ विद्यार्थी समुद्रात बुडाले ज्यामध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मुरुड समुद्रकिनारच्या सहलीत घडलेल्या दुर्देवी घटनेदरम्यान एका  मच्छिमाराने ४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.

मोहन मुक्कु असे त्या मच्छिमाराचे नाव आहे. स्वतःची बोटीच्या मदतीने त्यांनी ४ विद्यार्थ्यांना वाचवलं. पाहा या घटनेनंतर मोहन मुक्कु यांनी काय प्रतिक्रिया दिली.