...या व्हॉटसअप मॅसेजमुळे स्वाती साठे गोत्यात!
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करतायत. कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात.
Jul 7, 2017, 09:21 PM ISTमंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास स्वाती साठेंकडून काढून घेतला
भायखळा कारगृहात झालेल्या मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास कारगृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. यापुढे हे प्रकरण महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलंय.
Jul 7, 2017, 03:51 PM ISTमंजुळा शेट्ये हत्येची सिन्हा करणार चौकशी, स्वाती साठेंकडून तपास काढून घेतला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2017, 03:06 PM ISTमंजुळा शेट्येच्या हत्येवर स्वाती साठे म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 05:54 PM IST