swara bhaskar wedding

सगळं काही ठरल्यानंतरही Swara Bhaskar आणि फहाद अहमदनं केलं नाही लग्न!

Swara Bhaskar नं गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद यांच्याशी रजिस्टर मॅरेज केलं. त्या दोघांचे त्यावेळी अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यासाठी आमचं लग्न अजून बाकी आहे आम्ही पुढच्या महिन्यात लग्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. 

Mar 14, 2023, 06:55 PM IST

Swara Bhaskar Marriage: 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त', रजिस्टर मॅरेजनंतर स्वरा भास्करनं का केला असा इशारा

Swara Bhaskar Marriage लग्नानंतर स्वराचा तो व्हिडीओ आला समोर... स्वराच्या वक्तव्यानं सगळीकडे एकच खळबळ, पाहा व्हिडीओ

Feb 17, 2023, 12:01 PM IST

शप्पथ! तुझ्या लग्नात नक्की येईन... तीन वर्षापूर्वी जेव्हा Swara ने Fahad ला दिली होती लग्नाची हिंट

 Swara Bhaskar : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सपा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

Feb 16, 2023, 06:43 PM IST