swapnil lonkar suicide

swapnil lonkar suicide: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची बाजू मांडलीच आहे. 

Jul 10, 2021, 01:11 PM IST
Navi Mumbai MNS Protest March For Justice To MPSC Student Swapnil Lonkar Suicide PT3M23S

VIDEO | स्वप्नील लोणकरच्या न्यायासाठी मनसे रस्त्यावर

Navi Mumbai MNS Protest March For Justice To MPSC Student Swapnil Lonkar Suicide

Jul 5, 2021, 11:10 AM IST

'स्वप्नीलची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली हत्या'! राज्यातील विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनी थेट सरकारला विचारला जाब

Jul 4, 2021, 06:40 PM IST

''सत्तेसाठी नुसती भांडणं, इकडे मुलगा म्हणत होता, आई माझा Interview झाला नाही''

पोटचा गोळा गमावल्याने स्वपनीलच्या आईवर (Swapnil Lonkar Mother) दुखाचा डोंगर कोसळलाय. 

Jul 4, 2021, 04:13 PM IST

MPSC मायाजाल आहे, यात पडू नका!, आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झाल्यानंतरही  नोकरी न मिळाल्यानं  स्वपनील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने  गळफास घेत आत्महत्या केली. 

Jul 4, 2021, 03:16 PM IST