केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे कपिल मिश्रा पक्षातून निलंबित
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. आज झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. टँकर घोटाळ्याची चौकशी पुढे ढकलण्यासाठी केजरीवालांनी आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. याचे पुरावे त्यांनी दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सादर केल्याचं सांगितलं जातं आहे.
May 8, 2017, 10:25 PM ISTमुल्ला आणि खाकीतले चोर... ते पोलीस निलंबित
अलिबाबा आणि चाळीस चोर नव्हे तर मोहिद्दिन मुल्ला आणि खाकीतले पोलीस चोर, अशी प्रतिमा सांगलीतल्या तत्कालीन एलसीबी पथकाची तयार झाली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी निलंबित केलंय.
Apr 19, 2017, 11:48 PM ISTअवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे निलंबित
नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपाताप्रकरणी डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबन करण्यात आले आहे. लहाडेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
Apr 7, 2017, 08:11 PM ISTसुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून निलंबन
Apr 7, 2017, 06:16 PM ISTयोगी सरकारने केलं आयपीएस हिमांशु कुमार यांना निलंबित
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने जातीयवादच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे. हिमांशु कुमार यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने रिपोर्ट पाठवला होता. त्यानंतर हिमांशु कुमार यांना निलंबित केलं आहे.
Mar 25, 2017, 03:31 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये योगीराज, १०० पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ एकामागो एक निर्णय घेतायत तसेच निर्णयाची अंमलबजावणी करतायत.
Mar 23, 2017, 09:58 PM ISTस्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचा मोहम्मद इरफान निलंबित
पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफानला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे.
Mar 14, 2017, 04:13 PM ISTभाजपने ४२ बंडखोरांची पक्षातून केली हकालपट्टी
महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ४२ बंडखोर पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Feb 9, 2017, 07:56 PM ISTऔरंगाबाद - आरोपीच्या मृत्युप्रकरणी ५ पोलिसांचं निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 06:13 PM ISTकैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ५ पोलिस निलंबित
औरंगाबादमध्ये एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीला तपासासाठी नेत असतांना आरोपीने गाडीतून उडी घेतली.
Jan 27, 2017, 01:29 PM ISTझी 24 तास इम्पॅक्ट : तुरुंगात मोबाईल प्रकरणी 3 अधिकारी निलंबित
तुरुंगात मोबाईल प्रकरणी 3 अधिकारी निलंबित
Dec 23, 2016, 10:35 PM ISTनाशिकमधील कारागृहात मोबाईलचा वापर, जेल ऑफिसर निलंबित
Dec 23, 2016, 03:00 PM ISTलातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन
लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
Nov 22, 2016, 01:23 PM IST