suspended

Sudhir Tambe : सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.  चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 15, 2023, 06:28 PM IST

मसाज करायला गेला अन थेट सस्पेंड झाला, पोलीस अधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल

मसाज करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात

Aug 27, 2022, 06:54 PM IST

टीव्हीवर अँकरची घसरली जीभ, लोकांनी म्हटलं ती तर नशेत... पण अखेर समोर आलं यामागचं खरं कारण

तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात बोलताना अँकरचे शब्द चुकतात किंवा त्यांना ते बोलताना त्रास होतो. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Jul 13, 2022, 07:57 PM IST
Nashik Police Commissionre Deepak Pandey Suspended Four Police For Liquir Party In Police Station PT1M20S

VIDEO! नाशिकमध्ये पोलीस स्टेशनमध्येच रंगली दारुपार्टी, 4 पोलीस निलंबित

Nashik Police Commissionre Deepak Pandey Suspended Four Police For Liquir Party In Police Station

Mar 16, 2022, 04:55 PM IST

अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित

Amitabh Bachchan Bodyguard News : अभिनेते अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांचा बॉडीगार्ड  (Bodyguard)  जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याला पोलीस दलातून अखेर निलंबित करण्यात आले आहे.  

Feb 16, 2022, 08:18 AM IST

Crime | पोलीस स्टेशनमध्येच विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस हवालदार निलंबित

पोलिसांनीच महिलेवर अत्याचार तसेच बलात्काराचा प्रयत्न केला आहे

Dec 28, 2021, 03:00 PM IST

EPFO Scam | 37 नाही 100 कोटीहून अधिकचा असू शकतो EPFO घोटाळा; 8 अधिकारी सस्पेंड; CBIची चौकशी सुरू

आतापर्यंत अंतर्गत लेखापरीक्षणातून 37 कोटींचा घोटाळा समोर आल्याची माहिती समोर आली होती. 

Aug 19, 2021, 04:07 PM IST

कुस्तीपटू विनेश फोगाटचं निलंबन, भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई

टोकिया ऑलिम्पिकमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या विनेशला आणखी एक धक्का बसला आहे

Aug 10, 2021, 08:38 PM IST
RAIGAD DRIVER VIJAYKUMAR JADHAV SUSPENDED FROM HIS JOB PT3M12S

एसटी चालक विजयकुमार जाधव निलंबित

RAIGAD DRIVER VIJAYKUMAR JADHAV SUSPENDED FROM HIS JOB

Jul 13, 2021, 07:20 PM IST
3 EMPLOYEES OF ONGC SUSPENDED FOR 305 CASE PT3M15S

VIDEO : पी305 बुडाल्याप्रकरणी ONGC चे 3 अधिकारी निलंबीत

VIDEO : पी305 बुडाल्याप्रकरणी ONGC चे 3 अधिकारी निलंबीत

Jun 4, 2021, 03:40 PM IST

शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.

May 28, 2021, 08:45 PM IST