suspect sketches

पुणे बॉम्बस्फोटातील संशयिताचं रेखाचित्र प्रसिद्ध

 गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयिताचं रेखाचित्र पोलिसांनी तयार केलं. फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात हा स्फोट झाला होता. त्यात सहा जण जखमी झाले होते.

Jul 18, 2014, 10:44 AM IST