sushmita sen rohman shawl

सुष्मिता सिंगल असल्याच्या दाव्याची बॉयफ्रेंडने केली पोलखोल? म्हणाला- 'आम्ही 6 वर्षांपासून...'

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohamn Shawl : सुष्मिता सेनच्या सिंगल असण्याच्या वक्तव्यानंतर आता EX बॉयफ्रेंड रोहमन शॉलच्या त्या वक्तव्याची चर्चा...

Jul 23, 2024, 11:59 AM IST

सुष्मिता सेन करणार ललित मोदीशी लग्न? गोल्डडिगरच्या कमेंटवर अभिनेत्रींच उत्तर

Sushmita Sen Lalit Modi : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव ललित मोदींशी जोडले गेले. त्यांचे काही फोटोही समोर आले आहेत. लोकांना वाटले की, या दोघांचे लग्न झाले आहे. तसेच काहींनी त्याला गोल्डडिगर म्हटले. आता या सगळ्यावर अभिनेत्रीने एका मुलाखतीत पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 19, 2023, 07:27 AM IST

ललीत मोदीशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेन नव्या नात्यात! EX-Boyfriend सोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Sushmita Sen's Ex Boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेन आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  

Nov 3, 2023, 06:34 PM IST

Sushmita Sen: 'प्रत्येक महिला प्रेमात असते...', ललित मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुष्मिताच्या आयुष्यात पाहा आलं कोण?

Sushmita Sen Mercedes Car: सहा महिन्यांपुर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Lalit Modi) विवाहबंध होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सुष्मिता सेन हे नावं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. 

Jan 21, 2023, 07:05 PM IST

Bollywood Controversial ; Lalit Modi नाही तर या व्यक्तीसोबत Sushmita Sen..मग त्या फोटोंचं काय ?

  मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन (sushmita sen) नेहमीच तिच्या अफेअरर्समुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा याच कारणामुळे सुश्मिता चर्चेत आलेय. ललित मोदींसोबतच्या त्या फोटो नंतर सुश्मिता आणि ललित मोदी (sushmita sen lalit modi viral photo) यांची प्रेम कहाणी चांगलीच चालली.. पण आता मात्र एका वेगळ्याच व्यक्तीमुळे सुश्मिता सेन चर्चेत आलेय. (Sushmita sen spotted with ex boyfriend rohman shawl at party trolled on lalit modi  )

Oct 23, 2022, 05:15 PM IST

ललित मोदींच्या अनुपस्थितीत सुष्मिता Ex Boyfriend रोहमन शॉलसोबत हे काय करतेय?

सुष्मिता सेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 29, 2022, 11:57 AM IST

इतक्या वर्षांनंतर सुष्मितानं केल्या 'त्या' वेदनांचा खुलासा

नेमकं काय करावं आणि काय करु नये याचा अंदाज येऊ लागला

Mar 4, 2022, 11:41 AM IST

Year End 2021 : ब्रेकअपनं सरत्या वर्षाला निरोप, येत्या वर्षातून काय अपेक्षा ठेवतेय सुष्मिता ?

Sushmita Sen नं रोमनशी असणारं नातं आता संपुष्टात आल्याचं जाहीर केलं. 

 

Dec 30, 2021, 11:53 AM IST