Sushmita Sen: 'प्रत्येक महिला प्रेमात असते...', ललित मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुष्मिताच्या आयुष्यात पाहा आलं कोण?

Sushmita Sen Mercedes Car: सहा महिन्यांपुर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Lalit Modi) विवाहबंध होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सुष्मिता सेन हे नावं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. 

Updated: Jan 21, 2023, 07:11 PM IST
Sushmita Sen: 'प्रत्येक महिला प्रेमात असते...', ललित मोदींसोबतच्या चर्चेनंतर सुष्मिताच्या आयुष्यात पाहा आलं कोण? title=

Sushmita Sen Mercedes Car: सहा महिन्यांपुर्वी सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Lalit Modi) विवाहबंध होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सुष्मिता सेन हे नावं इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. तेव्हा केवळ सुष्मिता सेन आणि ललित मोदीचीच (Sushmita Sen and Lalit Modi) चर्चा सुरू होती. परंतु सध्या सुष्मिताची एक पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमधून सुष्मितानं रॉमेण्टिक भाषेत एक संदेशही दिला आहे. ललित मोदीसोबत आपण विवाहबंध नसल्याचं खुद्द सुष्मिता सेनचं स्पष्ट केल्यानंतर आता सुष्मिताची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता सुष्मिताच्या आयुष्यात नक्की आलंय तरी कोण याबद्दल तिनं स्वत:हून खुलासा केला आहे. यावेळी सुष्मिता खूप (Sushmita Sen Love Affairs) जास्त आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु नक्की तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय तरी काय? (Sushmita Sen gifts herself a luxrious mercedes car instagram post goes viral)

ललित मोदीपुर्वी सुष्मिताच्य़ा आयुष्यात अनेक मुलं आली आहेत. तिनं आत्तापर्यंत अनेकांना डेट केलं असून मागच्या वर्षी तिचे आणि ललित मोदींचे काही रॉमेण्टिक फोटोज व्हायरल झाले होते त्यावरून तिच्या आणि ललित मोदीच्या लव्ह अफेअरची जोरात चर्चा सुरू झाली होती. परंतु आपल्या दोन दत्तक मुलींसह सुष्मिता एकटीच खूप सुखात आहे आणि तिनं अद्याप ना कोणाशी लग्न केलंय (Sushmita Sen Marriages) आणि ना मी कोणीशी अद्याप साखरपुडा केला आहे. अशी पोस्टही सुष्मितानं शेअर केली होती त्यात तिनं ललित मोदीचं नावं घेतलं नव्हतं. 

सध्या सुष्मिताची एक पोस्ट व्हायरल होते आहे. तिच्या आयुष्यात कोणतरी आलं आहे. नाही, नाही ही कोणी व्यक्ती नाही तर ही चक्क एक लक्झरीयस कार (Mercedes Car) आहे. तिच्या इन्टाग्राम पोस्टवरून एक खुशखबर दिली आहे. तिनं एक लक्झरीयस मर्सिडिज कार स्वत:ला गिफ्ट केली आहे. त्यामुळे सध्या तिच्या या नव्या पोस्ट भलतीच चर्चा आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरपूर कौतुकाच्या कमेंट्स येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की, सुष्मिता आपल्या नव्या कारचं ओपनिंग होण्याची वाट पाहत आहेत त्याचसोबतच आपल्या कारचं नवं रूप पाहून सुष्मिता प्रचंड खूश होते आणि आपला आनंद व्यक्त करताना दिसते. 

सुष्मितानं आपले लेटेस्ट फोटोही इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिची ही मर्सिडीज कार काळ्या रंगाची आहे. त्यातून सुष्मितानंही त्याला सुटेबल असे कपडे घातले आहेत.

तिनं काळ्या रंगाचे कपडे घातले आहे. यात तिही खुप सुंदर दिसते आहे. तिची ही पोस्ट सध्या सगळीकडेच व्हायरल होते आहे.