sushilkumar

ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमार याला लूक आऊट नोटीस

माजी ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्तीपटू राणा (Sagar Rana) याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारला लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.  

May 10, 2021, 12:23 PM IST
Bihar Ransangram Sushilkumar Modi,Tejesvi Yadav And Chirag Paswan Reaction On Voting Day PT2M16S

मुंबई | बिहारमध्ये कोण मारणार बाजी?

मुंबई | बिहारमध्ये कोण मारणार बाजी?

Nov 3, 2020, 11:30 AM IST

कुस्तीपटू सुशीलकुमारची रिओवारी धोक्यात

कुस्तीपटू सुशीलकुमारची रिओवारी धोक्यात

May 12, 2016, 02:31 PM IST

रोहित वेमुला आत्महत्येवर आरोपीनं सोडलं मौन

 हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला एबीव्हीपीचा नेता नंदम सुशील कुमार आहे, असा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुशील कुमारनं मौन सोडलंय. या प्रकरणाची योग्य आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सुशीलकुमारनं केलीय.

Jan 21, 2016, 05:02 PM IST

'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!

टेलिव्हिजन चॅनेल 'स्टार प्लस'वर लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात पहिल्यांदाच पाच करोड रुपये जिंकणारा सुशील कुमार कौतुकाचा विषय ठरला होता. पण, आता मात्र सुशीलकुमारकडे पाच करोडपैंकी दीडकीही उरलेली नाही.

Feb 5, 2015, 04:31 PM IST

दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय- सुशीलकुमार

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.

Mar 14, 2013, 01:40 PM IST

गांधी घराणे दलितांना विसरत नाही- शिंदे

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षेऐवजी गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही, अशी स्तुतीसुमने वाहत दलित कार्ड बाहेर काढले.

Aug 1, 2012, 04:58 PM IST

सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर

लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Jul 17, 2012, 01:10 PM IST

बाळासाहेब मला मोठ्या भावाप्रमाणे - सुशीलकुमार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांच्याबरोबर जैतापूरच्या मुद्यावर बोलेन, असं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

Mar 4, 2012, 10:09 PM IST