sushil kumar shinde

विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवणार नाही - सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

Apr 16, 2019, 06:52 PM IST
Pandharpur Shushil Kumar Shinde Criticies BJP Govt PT50S

पंढरपूर | सुशीलकुमार शिंदे यांची भाजपा सरकारवर टीका

पंढरपूर | सुशीलकुमार शिंदे यांची भाजपा सरकारवर टीका  

Apr 13, 2019, 01:45 PM IST

शिंदे-आंबेडकरांच्या हॉटेलमधील भेटीनं चर्चेला उधाण

शनिवारी सकाळी सोलापुरात बालाजी सरोवर हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची भेट झाली

Apr 13, 2019, 01:21 PM IST

आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले पण जाहिरात नाही केली - सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे यांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

Apr 5, 2019, 02:01 PM IST

सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला एक भन्नाट किस्सा

पत्रकार संजय पाठक यांनी लिहलेल्या ‘फेटे आणि फटकारे’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक धमाल किस्सा सांगितला. 

Dec 15, 2017, 07:15 PM IST

मोदींवरचा विश्वास उडाला - सुशीलकुमार शिंदे

मोदींवरचा विश्वास उडाला - सुशीलकुमार शिंदे

Nov 9, 2017, 04:05 PM IST

'नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत'

नारायण राणे हे काँग्रेस सोडून जाणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Aug 23, 2017, 08:41 PM IST

'मालेगाव बॉम्बस्फोटच्या तपासात कोणाचा दबाव?'

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारच्या काळात पोलिसांवर कुणाचा दबाव होता

Aug 23, 2017, 08:15 PM IST

सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?

सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Jun 20, 2016, 04:35 PM IST

सुशील कुमार शिंदे यांची केंद्र सरकारवर टीका

सुशील कुमार शिंदे यांची केंद्र सरकारवर टीका

Feb 21, 2016, 10:22 PM IST

राजकारणात पवारांनी पुढे नेलं- सुशीलकुमार शिंदे

राजकारणात पवारांनी पुढे नेलं- सुशीलकुमार शिंदे

Dec 12, 2015, 09:15 PM IST

नशीब माझं डिपॉझिट जप्त झालं नाही- सुशीलकुमार शिंदे

निवडणुकीपूर्वीच आपल्याच लोकांकडून धोका असू शकतो हे माहित होतं. त्यामुळंच पराभवाला सामोर जावं लागलं, असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे अंतर्गत राजकारणामुळे माझा पराभव झाला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

May 27, 2014, 04:09 PM IST