sushant singh rajput death reason

Sushant Singh Rajput : 'मृत्यूनंतरही सुशांत माझ्याशी बोलतो, त्याचा आत्मा...', बहिण श्वेताचा खळबळजनक दावा!

Shweta Singh Kirti On Sushant Singh Rajput : सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर तिने एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Feb 20, 2024, 09:42 PM IST

Sushant Singh Rajput : सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही गेला सोडून, सुशांत सिंहच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर..

Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंहच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही सोडून गेला आहे. 

Jan 17, 2023, 02:55 PM IST

SSR: सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये येणार भाडोत्री! भाडं वाचून चक्रावून जाल

Sushant Singh Rajput Flat On Rent: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं अडीच वर्षे उलटून गेली तर गूढ कायम आहे. असं असताना सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तो फ्लॅटची जोरदार चर्चा रंगली आहे. सुशांतनं (Sushant Singh Rajput) हा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्यावर घेतला होता. 

Jan 4, 2023, 07:26 PM IST

Sushant Singh Rajput Death : सुशांत सिंह राजपूतची हत्या? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट, म्हणाली जीव वाचवला....

अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Dec 28, 2022, 10:55 AM IST

Sushant Singh Rajput ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट, मोस्ट वाँटेड ड्रग सप्लायर गजाआड

Sushant Singh Rajput च्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. 

Sep 20, 2022, 09:38 AM IST