sushant shelar

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

Political News : ठाकरे गटाला शिंदे गट देणार पुन्हा दे धक्का, या अभिनेत्यासह आमदार, नगरसेवक करणार प्रवेश?

Maharashtra Political : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची पळवापळवी दिसून येत आहे.  

Dec 18, 2022, 09:59 AM IST

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

मराठी अभिनेता, शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलार याच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडलीय. 

May 16, 2022, 06:28 PM IST

अभिनेता सुशांत शेलार साकारतोय 'ब्रह्मचारी भाई'

सुशांतचा हा ब्रम्हचारी अवतार प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल यात शंकाच नाही.

Mar 12, 2020, 03:27 PM IST
Celebrity Ganesha Sushant Shelar PT5M34S

सेलिब्रिटी गणेशा | अभिनेता सुशांत शेलारसाठी यंदाचा गणोशत्सव खास

सेलिब्रिटी गणेशा | अभिनेता सुशांत शेलारसाठी यंदाचा गणोशत्सव खास

Sep 5, 2019, 12:35 AM IST

अभिनेता सुशांत शेलारचा शिवसेनेत प्रवेश

अभिनेता डॉ. अमोल कोल्हेनंतर आता अभिनेता सुशांत शेलार यांने शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Feb 9, 2017, 07:30 PM IST

सिद्धार्थ जाधवच्या रत्नागिरी टायगर्सच्या 'गर्जना'

 मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या गेल्या वर्षीचे चॅम्पियन यंदा खूप जोमात आहेत. सिद्धार्थ जाधवच्या नेतृत्त्वाखालील हा संघाची प्रॅक्टीस झाले असून सिद्धार्थचे हे टायगर्स गर्जन करत आहेत. 

May 3, 2016, 09:04 PM IST

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

Nov 29, 2011, 02:10 PM IST