सिद्धार्थ जाधवच्या रत्नागिरी टायगर्सच्या 'गर्जना'

 मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या गेल्या वर्षीचे चॅम्पियन यंदा खूप जोमात आहेत. सिद्धार्थ जाधवच्या नेतृत्त्वाखालील हा संघाची प्रॅक्टीस झाले असून सिद्धार्थचे हे टायगर्स गर्जन करत आहेत. 

Updated: May 3, 2016, 09:04 PM IST
 सिद्धार्थ जाधवच्या रत्नागिरी टायगर्सच्या 'गर्जना' title=

मुंबई :  मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या गेल्या वर्षीचे चॅम्पियन यंदा खूप जोमात आहेत. सिद्धार्थ जाधवच्या नेतृत्त्वाखालील हा संघाची प्रॅक्टीस झाले असून सिद्धार्थचे हे टायगर्स गर्जन करत आहेत. 

 रत्नागिरीच्या संघात चार तरूणी आहेत. त्यांची आणि इतर संघाची ओळख सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या संघाचा मालक सुशांत शेलार असून तो आपल्या संघाला चिअर करत आहे. 

पाहा रत्नागिरी टायगर्सचा व्हिडिओ...