suryakumar yadav career

वन डेनंतर टी20 तही 'सूर्य अस्त', फक्त आयपीएलमध्येच तळपते 'मिस्टर 360' ची बॅट

Suryakumar Yadav: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टी20 मालिकेतही सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावांचा ओघ निघालेला नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फ्लॉप ठरत आहे. 

Aug 5, 2023, 07:37 PM IST

IPL 2023 पूर्वीच Suryakumar Yadav झाला मालामाल, पाहा असं काय घडलं?

Suryakumar Yadav,Jio Cinema: आगामी IPL हंगामाबाबत जिओ सिनेमाने धोनीनंतरच्या (MS Dhoni) दुसऱ्या ब्रँड अॅम्बेसेडरची घोषणा केली आहे. क्रिकेट विश्वात Mr. 360 नावाने प्रसिद्ध असलेल्या खेळाडूंचं नाव जाहीर करण्यात आलंय.

 

Mar 14, 2023, 08:18 PM IST

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट; त्या क्षणानंतर सर्वकाही बदललं अन्...

Rahul Dravid interviewed Suryakumar Yadav: भारत श्रीलंका सामन्यानंतर टीम इंडियाचा (Team India) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर (BCCI) केला आहे.

Jan 9, 2023, 05:06 PM IST

सूर्यकुमार चांगला खेळाडू आहे पण..., मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य!

मोहम्मद रिझवान भारताचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवबाबत म्हणाला... 

Oct 8, 2022, 06:55 PM IST

MI चं टेन्शन वाढलं, धडाकेबाज खेळाडू मॅचपूर्वी संघातून बाहेर?

IPL आधी रोहित शर्मा आणि टीमला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Mar 23, 2022, 05:02 PM IST