survived

कंबरेतून घुसलेली सळई उजव्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली; ठाण्यात विचित्र अपघात

Man Fall On Iron Rod Went Through Legs: या तरुणाचा अपघात नेमका कसा झाला? तो कसा काय पडला याबद्दलचा तपास सुरु असला तरी तो एवढ्या भीषण अपघातातून बचावल्याने तो सुदैवी असल्याचं म्हटलं जात आहे.

Jan 15, 2024, 09:19 AM IST

41 जण अडकलेल्या उत्तराखंड बोगदा दुर्घटनेवर अक्षय कुमार बनवणार चित्रपट, साकारणार 'ही' भूमिका?

Uttarkashi Tunnel Collapse Social Up Coming Movie: बोगदा कोसळल्यानंतर 17 दिवस अंधारात अकलेल्या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 29, 2023, 01:20 PM IST

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला.

Nov 28, 2023, 04:06 PM IST

चीनच्या डुकराची होतेय जोरदार चर्चा... या मागचं कारण खतरनाक

अतिशय दृष्ढ इच्छाशक्तीमुळे डुक्कर चर्चेचा विषय 

Jun 19, 2021, 01:25 PM IST

VIRAL VIDEO : सलमान म्हणतो, 'मी ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचली नसती'

 यामध्ये तो आपली एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायला मारहाणीचं स्पष्टीकरण देताना दिसतोय.

Oct 11, 2018, 09:30 AM IST

पुणे : मुरूड येथे एकाच परिसरातील विद्यार्थी अपघातग्रस्त

मुरूड येथे एकाच परिसरातील विद्यार्थी अपघातग्रस्त

Feb 2, 2016, 09:24 PM IST

व्हिडिओ : चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...

दिल्लीतल्या किशनगडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडलीय. 

Jan 19, 2016, 04:57 PM IST

चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...

चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण... 

Jan 19, 2016, 04:48 PM IST

अक्षय कुमार जळताना थोडक्यात बचावला

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नेहमी आपले स्टंट स्वतः करण्यावर भर देतो. त्यासाठी तो कधी डमी वापरत नाही. पण असे करताना त्याला अनेक वेळा दुखापत होते. त्याच्या आगामी चित्रपट 'सिंह इज ब्लिंग' सिनेमाच्या शुटिंगवेळी असा एक अपघात घडला आणि त्यातून तो थोडक्यात बचावला. 

Aug 25, 2015, 09:46 PM IST