अक्षय कुमार जळताना थोडक्यात बचावला

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नेहमी आपले स्टंट स्वतः करण्यावर भर देतो. त्यासाठी तो कधी डमी वापरत नाही. पण असे करताना त्याला अनेक वेळा दुखापत होते. त्याच्या आगामी चित्रपट 'सिंह इज ब्लिंग' सिनेमाच्या शुटिंगवेळी असा एक अपघात घडला आणि त्यातून तो थोडक्यात बचावला. 

Updated: Aug 25, 2015, 09:46 PM IST
अक्षय कुमार जळताना थोडक्यात बचावला title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नेहमी आपले स्टंट स्वतः करण्यावर भर देतो. त्यासाठी तो कधी डमी वापरत नाही. पण असे करताना त्याला अनेक वेळा दुखापत होते. त्याच्या आगामी चित्रपट 'सिंह इज ब्लिंग' सिनेमाच्या शुटिंगवेळी असा एक अपघात घडला आणि त्यातून तो थोडक्यात बचावला. 

आणखी पाहा :  VIDEO : अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'चा धम्माल ट्रेलर

 सध्या अक्षयचे फॅन्सला त्याच्या 'सिंह इज ब्लिंग'ची आतुरतेने वाट पाहत आहे.  या अपघाताचा एक व्हिडिओ अक्षय कुमारने ट्विटरवर शेअऱ केला आहे.
 
 पाहू या तो थरारक व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.