१५ वर्षांच्या मुलाने ४५ लाखांचे हिरे केले परत
एका गरिब घरातील १५ वर्षीय मुलाने तब्बल ४५ लाखांचे हिरे परत केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हा लहान मुलगा संपूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं पहायला मिळत आहे.
Aug 20, 2017, 04:22 PM ISTकर्ज फेडण्यासाठी त्यांनी छापल्या बनावट नोटा
डोक्यावर कर्जाचे ओझे असलेल्यांना बऱ्याचदा मानसिक त्रासातून जावे लागते. पण गुजरातमध्ये अशा कर्जदारांचे कर्ज फेडून देण्यासाठी शक्कल शोधली जात होती.
Aug 15, 2017, 10:55 PM ISTतो आपले हातपाय रबरसारखे फिरवतो
जगात चमत्कारिक लोकांची कमतरता नाही असं म्हटलं जातं. मात्र रबराप्रमाणे आपले हात-पाय फिरवणारा व्यक्ती तुम्ही पाहिला आहे का.
May 8, 2017, 08:55 AM IST४ वर्षाच्या मुलीने थांबवला पंतप्रधान मोदींचा ताफा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलीला भेटण्यासाठी त्यांचा गाड्यांचा ताफा थांबवला. झालं असं की, पतप्रधान मोदी त्यांच्या पूर्ण ताफ्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. तेव्हा अचानक रस्त्यात एक लहान मुलगी त्यांच्या गाडीजवळ येतांना त्यांना दिसली. तिला पाहिल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच मुलीला बाजुला नेलं. पण पंतप्रधान मोदींनी तिला पाहिल्यानंतर लगेचच तिला जवळ बोलवलं.
Apr 17, 2017, 03:57 PM ISTसुरतमध्ये पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो
भुवनेश्वरमधील रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये मेगा रोड शो केला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दोन दिवसीय दौ-यासाठी आलेल्या मोदींचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं.
Apr 16, 2017, 09:37 PM ISTसुरतमध्ये मोदींचा मेगा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:26 PM ISTबाजारात दोन हजारांच्या नोटेची साडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 04:09 PM ISTसुरतमध्ये पार पडले 'कॅशलेस' लग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.
Dec 18, 2016, 09:21 AM ISTसुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड
सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.
Dec 17, 2016, 09:43 PM ISTसुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..
Dec 10, 2016, 09:44 AM ISTनोटबंदीला एक महिना, सूरतमधील हिरे व्यवसायिक अडचणीत
नोटबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. सूरतमधील हिरे व्यावसायिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Dec 7, 2016, 08:33 PM ISTदिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या
सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.
Oct 27, 2016, 08:35 PM ISTअमित शाह यांची सुरतमधील सभा उधळून लावली
भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सभा पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांच्या समर्थकांनी उधळून लावली. गुजरातमध्ये त्यामुळे दे धक्का बसला आहे. गुजरातमध्ये भाजपचे वर्चस्व कमी होत आहे, हे यातून दिसून येत असल्याचे प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Sep 9, 2016, 10:52 AM ISTनागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण
गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
Jul 25, 2016, 05:09 PM IST