suraiyya

अव्यक्त प्रेम आणि बरंच काही; हँडसम हंक देवानंद यांच्या Love Stories

सुपरस्टार देवानंद यांच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. तसंच त्यांच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चाही बऱ्याच रंगत असत. 

Sep 26, 2023, 09:54 AM IST

VIDEO : सुरैया बनली कतरिना कैफ आणि आमिर खान 'ठग'

आमिर खान आणि कतरिना कैफ एकदा पुन्हा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' एकत्र दिसणार आहे. धूममध्ये आमिर खान कतरिनाला डान्स करताना दिसत आहे. पण आताच्या गाण्यात आमीर खान कतरिनाच्या सुंदरतेच्या मागे पुढे करताना दिसत आहे. या सिनेमातील 'सुरैया' हे गाणं रिलिज झालं आहे. या गाण्यात टीझरमध्ये आमिर खान आणि कतरिना दिसत आहे. 

Oct 24, 2018, 03:14 PM IST