supriya pathare

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सुप्रिया पाठरेने केलं चाहत्यांना आव्हान; व्हिडीओ व्हायरल

 नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Jun 1, 2024, 01:52 PM IST

बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुप्रिया पाठारेंची सुटका; ३ महिने केलेलं अभिनेत्रीला किडनॅप

आपल्या अभिनयाच्या जोरावर सुप्रिया पाठारेने स्वत:चं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे

Apr 14, 2024, 07:26 PM IST

सुप्रिया पाठारेंच्या मुलाचे हॉटेल पुन्हा बंद; आता 'हे' कारण, VIDEO शेअर करत म्हणाल्या...

Supriya Pathare Son Maharaj Hotel Closed : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे पुन्हा एकदा सुप्रिया पाठारे यांच्या मुलाचे हॉटेल पुन्हा एकदा बंद झाले आहे. आता यामागील कारण सुप्रिया पाठारे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी स्वत:हून याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Nov 19, 2023, 07:43 PM IST

सुप्रिया पाठारेंच्या मुलाचं हॉटेल अचानक झालं बंद? नेमकं कारण Video शेअर करत अभिनेत्रीनेच सांगितलं

Supriya Pathare on Maharaj Hotel: सुप्रिया पाठारे यांच्या मुलानं मिहीर पाठारानं यानं आपलं स्वत:च हॉटेल काढलं आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली असते. सध्या हे हॉटेल बंद होत याची जोरात चर्चा रंगलेली होती. परंतु यावर खुद्द सुप्रिया पाठारे यांनी खुलासा केला आहे. 

Nov 3, 2023, 02:19 PM IST

तीन महिने ही अभिनेत्री होती कैदेत, बाळासाहेबांनी केली सुटका

झी मराठीवरील प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी पुन्हा एक नवी मालिका सुरू झाली आहे आणि ती म्हणजे ''जागो मोहन प्यारे" सुप्रिया पाठारे, अतुल परचुरे आणि श्रृती मराठे या जबरदस्त स्टारकास्टने ही मालिका सजलेली आहे. 

Aug 18, 2017, 01:00 PM IST

निर्मात्यानं ३ महिने डांबलं, शिवसेनाप्रमुखांनी सोडवलं – सुप्रिया पाठारे

अभिनेत्री सुप्रिया पाठारेनं राजस्थानच्या एका निर्मात्यावर आरोप केलाय. राजस्थानमध्ये एका फिल्मच्या शूटिंग दरम्यान एका निर्मात्यानं तिला तब्बल तीन महिने डांबून ठेवलं होतं. मात्र दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोडवलं, असं सुप्रियानं सांगितलं. 

Jan 6, 2015, 11:43 AM IST