बुलडोझर कारवाई थांबवा; सुप्रीम कोर्टाचे आदेश
बुलडोझर कारवाई थांबवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आजवर झालेल्या कारवाईवरूनही कोर्टानं जोरदार ताशेरे ओढलेत.
Sep 17, 2024, 09:51 PM ISTशिंदे सरकारच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत महत्वाची बातमी
12 MLAs Appointed by Governor : महाराष्ट्र राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Sep 28, 2022, 08:25 AM ISTराज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; सुनावणी लांबणीवर
राज्यात घडलेल्या सत्तांतरादरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतू तुर्तास राज्यातील स्थिती जैसे थे राहील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
Jul 11, 2022, 11:25 AM ISTलग्नाशिवाय जन्मलेल्या मुलाला प्रॉपर्टीत हक्क मिळतो का? जाणून घ्या
लिव-इन रिलेशनशिपचे नियम आणि कायदे बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीत अडचणी येतात.
Jun 15, 2022, 10:28 PM ISTराष्ट्रीय महामार्गावर दारुविक्रीस सुप्रीम कोर्टाची बंदी
सुप्रीम कोर्टाने हायवेवर दारुबंदीचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टीएस ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाच्या एका पीठाने देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर दारुबंदी लागू करण्यास सांगितले आहे.
Dec 15, 2016, 11:50 AM IST