जयललितांची प्रकृती सुधारण्यासाठी राज्यभरात प्रार्थना
जयललितांची प्रकृती सुधारण्यासाठी राज्यभरात प्रार्थना
Oct 12, 2016, 11:41 PM ISTइक्बालच्या अटकेआधी पोलिसांना मिळालं बाँम्बस्फोटाच्या धमकीचं पत्र
परभणीत आणखी एक इसीस समर्थकाला अटक करण्यात आली आहे. एटीएसने आणखी एका तरुणास इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. हा तरूण २८ वर्षांचा आहे.
Aug 8, 2016, 12:06 AM ISTपंकजा मुंडे समर्थकांनी जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा
राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल केले. पंकजा मुंडे यांचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना हे खात या विस्तारामध्ये काढण्यात आलं.
Jul 10, 2016, 04:58 PM ISTआझाद मैदानात खडसे समर्थक-विरोधक आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 06:28 PM ISTजळगावातले खडसे समर्थक नगरसेवक देणार राजीनामा
जळगावातले खडसे समर्थक नगरसेवक देणार राजीनामा
Jun 1, 2016, 07:48 PM ISTखडसे समर्थकांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट
खडसे समर्थकांनी घेतली रावसाहेब दानवेंची भेट
Jun 1, 2016, 07:47 PM ISTखडसेंकडे नगरसेवक आहेत, आमदार कुठे आहेत?
शिवसेना-भाजप विरोधात असताना सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकी नऊ आणणारे, एकनाथ खडसे आता भाजप सत्तेत आल्यानंतर अडचणीत आले आहेत. खडसेंसाठी जळगाव महापालिकेचा १५ नगरसेवकांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली असली, तरी खडसेंसाठी अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आमदार समर्थक दिसून येत नाहीत, ही खडसे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.
Jun 1, 2016, 06:48 PM ISTVIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय.
Aug 1, 2015, 11:54 AM ISTमहत्त्वाचं : भाजपच्या पराभवाची १० कारणं
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आत्तापर्यंत सुरु असलेली भाजपच्या घोडदौडीला दिल्लीनं करकच्चून ब्रेक लावलाय. देशाच्या राजधानीत भाजपला पत्करावी लागलेला हा पराभव पक्षाचा तर आहेच पण हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही आहे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय आण सामाजिक वर्तुळातून व्यक्त होताना दिसतायत.
Feb 10, 2015, 12:28 PM ISTमहत्त्वाचं : 'आप'च्या विजयाची १० कारणं
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आम आदमी पार्टी’नं दिल्लीत काँग्रेस आणि भाजपचा लाजिरवाणा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय...
Feb 10, 2015, 12:16 PM ISTपराभवानंतर शाझिया इल्मी यांची प्रतिक्रिया
पराभवानंतर शाझिया इल्मी यांची प्रतिक्रिया
Feb 10, 2015, 11:07 AM ISTअरविंद केजरीवाल यांची समर्थक चिमुकली
अरविंद केजरीवाल यांची समर्थक चिमुकली
Feb 10, 2015, 08:40 AM ISTकुमार विश्वास यांना वाढदिवसाचं 'गिफ्ट' मिळणार?
कुमार विश्वास यांना वाढदिवसाचं 'गिफ्ट' मिळणार?
Feb 10, 2015, 08:38 AM ISTविवस्त्र करून तरुणांना मारहाण, ‘व्हॉटस्अप’मुळे घटना उघड!
बेळगावात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. केवळ, प्रेमविवाहासाठी एका जोडप्याची मदत केली म्हणून दोन तरुणांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आलीय.
Nov 15, 2014, 12:02 PM IST