supporter

दुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय! राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आज राजभवनात शपथविधी

Devendra Fadnavis Government Big Decision: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज राजभवनामध्ये एक विशेष शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Dec 6, 2024, 09:04 AM IST
Pimpari Ajit Pawar Supporter at Sharad Pawar Group PT1M24S

नाद करा पण पवारांचा कुठं... गर्दीतून एक घोषणा ऐकली अन्... आमदाराने शेअर केलेला Video पाहाच

NCP Chief Sharad Pawar Viral Video: 'पवार साहेबांचा विजय असो...', 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो...' अशा घोषणा गर्दीतून ऐकू आल्या. हा आवाज ऐकून आल्यानंतर पोडियमवर माईक सरळ करणाऱ्या पवारांनी भाषणाला सुरुवात करण्याआधी एक विधान केलं.

Jan 15, 2024, 10:41 AM IST

मनोज जरांगेंना विरोध करणं भुजबळांना महागात पडलं! मराठा समाजाकडून मोठा धक्का; आता मतांसाठी...

Maratha Aarakshan Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करताना ओबीसीमधून मराटा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.

Oct 21, 2023, 02:55 PM IST

'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकर...'; राजाच्या चरणावर समर्थकांची चिठ्ठी

Make Ajit Pawar Chief Minister Of Maharashtra: राज्यभरामध्ये गणेश उत्सवाची धूमधाम असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं.

Sep 27, 2023, 09:54 AM IST

नाना पटोलांना मोठा धक्का! विदर्भातील या नेत्याचा भाजपत प्रवेश

कोंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक, तसेच निकटवर्तीय मानले जाणारे भंडारा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष  सुर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. 

Jul 18, 2021, 10:25 AM IST