VIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय. 

Updated: Aug 1, 2015, 03:22 PM IST
VIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा  title=

नवी दिल्ली : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय. 

१९९३ चे बॉम्बस्फोट ही दंगलीनंतरची प्रतिक्रिया होती, असं म्हणत याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या आणि जातीय तेढ भडकावणाऱ्या अबू आझमी यांचा 'झी न्यूज'च्या प्रतिनिधीनंच सगळ्या प्रेक्षकांसमोर बुरखा फाडला... 

हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय... 

व्हिडिओ पाहा :-
 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.