sunny deol films

'जवान' बॉक्स ऑफिसवर 'गदर' करत असतानाच सनी देओलचं शाहरुखबद्दल मोठं विधान, म्हणाला 'बालिशपणा...'

बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं असून, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यादरम्यान सनी देओलने शाहरुख खानसोबतच्या आपल्या जुन्या भांडणावर भाष्य केलं आहे. 

 

Sep 11, 2023, 02:57 PM IST

56 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सनी देओलची एकूण संपत्ती किती माहितीये का?

Sunny Deol's Total Net Worth : सनी देओलवर 56 कोटींचं कर्ज पण त्याची एकूण संपत्ती किती त्याचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का...

Aug 21, 2023, 05:13 PM IST