sunny deol crying

सनी देओलला रडवणारा दिग्दर्शक! असं काय बोलला की तारा सिंगला रडू कोसळलं?

काही दिवसांपुर्वी 'गदर 2' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सगळीकडे 'गदर 2'ची जोरदार चर्चा होती. आता या अभिनेत्याने आपल्या फिल्मी करिअरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. 

Nov 22, 2023, 01:01 PM IST